सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील ‘ या ‘ तालुक्यांना बसले भूकंपाचे सौम्य धक्के

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्ह्यातील ‘ या ‘ तालुक्यांना बसले भूकंपाचे सौम्य धक्के

 सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकपंचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 6.22 वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्नाटकतील विजापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील  सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

litsbros

Comment here