अक्कलकोटकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल कोणाला द्या? कोणाला नको? जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले ‘हे’ आदेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल कोणाला द्या? कोणाला नको? जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले हे आदेश

उमरड(प्रतिनिधी): दिनांक 21/05/2021 रोजी अप्पर जिल्हा दंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जिल्ह्यातील याचा वाढता प्रभाव पाहता व विनाकारण फिरणारे लोकांना अटकाव करण्याकरता अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश सर्व पेट्रोल पंप यांना पारित केले आहेत.

हेही वाचा- करमाळा पोलिसांची धडाका, आज कोंढेज येथे सापळा रचून दरोडा व घरफोडी मधील या फरारी आरोपीला घातल्या बेड्या

करमाळा शहरात उगाचच फिरणारांना झटका; १५० जणांची केली कोरोना टेस्ट तर ‘इतके’ जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; आता करमाळयात उगाचच फिरताना 10 वेळा विचार करा

त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना डिझेल पेट्रोल हवी असल्यास त्यांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे.

अप्पर जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांचा आजचा आदेश

litsbros

Comment here