अक्कलकोटकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

BreakingNews सोलापूर शहर व जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून कडक लॉकडाऊन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

Breaking News सोलापूर शहर व जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून कडक लॉकडाऊन

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येत्या आठ तारखेला रात्री आठ वाजल्यापासून पंधरा तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही वेळापूर्वी महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली.

litsbros

Comment here