सांस्कृतिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

धम्मचक्र प्रवर्तनदिनी सोलापुरात श्रवण(ऑडिओ) ग्रंथालयाचे उद्घाटन

धम्मचक्र प्रवर्तनदिनी सोलापुरात श्रवण(ऑडिओ) ग्रंथालयाचे उद्घाटन

सोलापूर : धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी श्रवण ग्रंथालय (ऑडिओ लायब्ररी) चे उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा मंत्र दिला. त्यामुळे आजच्या क्रांतिकारी दिनी आपण सोलापुरात ऑडिओ ग्रंथालयाचे उद्घाटन करताना विशेष आनंद वाटतो. काहींना वाचणे कंटाळवाणे वाटू शकते पण आता ऑडिओ च्या माध्यमातून तुम्ही अनेक पुस्तकांचे श्रवण करू शकता.

हेही वाचा – बालप्रतिभा: लॉकडाऊनमधील सृजनशीलता वयाच्या सोळाव्या वर्षी रचले अभंग ‘अापलं घर’ अाश्रमातील ‘विजय’ ची किमया

समाजबंधने पोहोचवले नवरात्रीचे ‘नवविचार’ ; महिलांच्या प्रश्नांवर पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती; करमाळा तालुक्यातील दाम्पत्याचा अभिनव उपक्रम

यावेळी सभागृहनेते श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे, उपायुक्त धनराज पांडे,जी.एम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी,आदी मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here