केमजेऊरसोलापूर जिल्हा

सोलापूर-दौंड रेल्वे डेमो गाडी प्रवाशांसाठी ठरत आहे डोकेदुखी! वाचा सविस्तर..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर-दौंड रेल्वे डेमो गाडी प्रवाशांसाठी ठरत आहे डोकेदुखी! वाचा सविस्तर..

केत्तूर (अभय माने) सोलापूर रेल्वे वेळापत्रक सोलापूर ते दौंड प्रवासी डेमो गाडी मार्च महिन्यात नव्याने सुरू करण्यात आली असली तरी सदर गाडी प्रवाशांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.कारण सोलापूरहून दौंडकडे कडे जाताना दुपारी 12.35 भिगवनला पोहोचत असून पुढे दौंडला पोहोचण्यासाठी दुपारी 3.35 एवढा वेळ लागत आहे.

तर सोलापूर दौंड होऊन सोलापूरकडे जाताना मोहोळ येथे रात्री 8 25 ला पोहोचत असून पुढे सोलापूरकडे जाण्यासाठी रात्री 11.35 हा वेळ लागत आहे भिगवन व मोहोळ येथे सरासरी तीन तास जात असल्याने प्रवाशांसाठी ही डोकेदुखी ठरवत होत आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकाचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी

दुर्दैवी घटना! सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू, तिघे एकाच घरातील; गावावर शोककळा

भिगवन येथून दौंडला जाण्यासाठी व मोहोळ येथून सोलापूरला येण्यासाठी तब्बल तीन तासाचा वेळ रेल्वे प्रशासन कोणत्या हेतुने गाडी थांबवत आहे हे असेच चालू राहिले तर सदर गाडी सुरळीत कशी चालणार हाही मोठा प्रश्न आहे.

litsbros

Comment here