आरोग्यसोलापूर शहर

सोलापूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; शहरात सर्वत्र शुकशुकाट; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

शहरात सर्वत्र शुकशुकाट; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर (१७ जुलै) – गेल्या काही दिवसांपूर्वीपासून शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले असून संचारबंदीची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत असून शहरात सध्या शुकशुकाट पहावयास मिळत आहे.


कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही संचारबंदी लागू केले असून नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच आपल्या घरी सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्याना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज वाटपास राज्य सहकारी बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा; मा.आ.जयवंतराव जगताप

सोलापूर ग्रामीणमध्ये आज पुन्हा ५९ बाधितांची भर; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले.?

___________________________________________

सुपरफास्ट बातम्या मिळवण्यासाठी ‘करमाळा माढा न्यूजची’ बातमी उघडल्यानंतर खाली दिसणाऱ्या बेल आयकॉन अथवा – ALLOW बटनावर क्लिक करा,
आणि मिळवा प्रत्येक बातमी थेट मोबाईलवर.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 70 58 59 29 90
———————————————————————ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9067564080 हा नंबर तुमच्या ग्रुपला ऍड करा. किंवा वैयक्तिक लिहा “Karmala Madha News”

litsbros

Comment here