आरोग्यसोलापूर शहर

सोलापुरात सुरू आहे ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबिर’ ; पालकमंत्री भरणे यांनी केली शिबिराची पाहणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पालकमंत्री भरणे यांनी रॅपिड अँटीजेन टेस्टच्या शिबिराची केली पाहणी

सोलापूर (२६ जुलै) – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर शहरात आल्यावर भवानी पेठेतील मड्डी वस्ती येथे सुरु असलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबीर स्थळी भेट देऊन माहिती घेत तेथील नागरिकांची संवाद साधला तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले.


यावेळी पालकमंत्री भरणे यांनी त्या भागातील डॉक्टर वायचळ यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले. तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट घेणाऱ्या डॉक्टर युवतींचेदेखील कौतुक केले.

हेही वाचा- करमाळा तालुक्यातील चिमुकल्यांची अनोखी नागपंचमी; पतंगाच्या माध्यमातून दिले ‘कोरोना संदेश’

सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये शनिवारी 137 नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू; वाचा कोणत्या तालुक्यात किती वाढले.?

यावेळी त्यांच्यासमवेत मोहोळचे आमदार यशवंत माने, सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

litsbros

Comment here