करमाळा

करमाळयातील ‘या’ दोन गावांमधून एक महिला तर एक तरूणी गायब

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयातील ‘या’ दोन गावांमधून एक महिला तर एक तरूणी गायब

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यात महिला तसेच तरूणी गायब होण्याचे प्रमाण वाढते आहे. अशाच घटना तालुक्यातील दोन गावात घडलेल्या आहेत. यामध्ये शुक्रवार दिनांक २ जुलै रोजी जेऊरवाडी येथील ३७ वर्षीय महिला घरातून निघून गेली तर कुंभारगाव तालुका करमाळा येथील २० वर्षीय

तरूणी शनिवारी दिनांक ३ जुलै रोजी घरातून निघून गेली. कुटुंबातील लोकांनी दोघींची शोधाशोध केली परंतु कुणाचाही शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

धक्कादायक! MPSC ची पुर्व आणि मुख्य परीक्षा पास, मुलाखत रखडली, नैराश्यातून तरूणाने केली आत्महत्या

करमाळयातील ‘या’ गावात चोरी, ६६ हजार किंमतीचे सोने चोरून चोर झाले पसार

करमाळयात हॉटेलात सुरू होता ‘वेश्या व्यवसाय’ पोलिसांनी टाकला छापा

litsbros

Comment here