करमाळामहाराष्ट्रमुंबईशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

GoldRate | दोन महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी झाला सोन्याचा भाव; आजचा दर वाचा क्लिक करून सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दोन महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी झाला सोन्याचा भाव; आजचा दर वाचा क्लिक करून सविस्तर

देशात सोन्याचा दर गेल्या दोन महिन्यांतील निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. तर वायदे बाजारात MCX Future वर सोन्याचा भाव 49856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. वायदे बाजारात चांदीतही घसरण झाली आहे. चांदीचा 57,290 रुपये प्रति किलो भाव आहे.

सोन्याचे दर (Gold Rate )घसरले आहेत. सोन्याचा दर गेल्या दोन महिन्यांतील निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. तर वायदे बाजारात MCX Future वर सोन्याचा भाव 49856 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

वायदे बाजारात चांदीतही घसरण (Silver Price) झाली आहे. चांदीचा 57,290 रुपये प्रति किलो भाव आहे.

पुढील आठवडा महत्वाचा

अमेरिकेत महागाई वाढत आहेत. महागाईवर नियंत्रणासाठी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात हा निर्णय होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर थेट परिणाम होईल.

काय आहेत भाव –

बुधवारी रुपयात घसरण दिसून आली. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 265 रुपयांनी घसरले. सोन्याचा भाव 50,616 रुपये प्रति 10 झाले. तर न्यूयॉर्क येथील जिंस एक्सचेंज कॉमेक्समध्ये सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून आली. सोन्याचे भाव 1,705 डॉलर प्रति औसवर पोहचले.

चांदीच्या किंमतीत 786 रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव 57,244 रुपये प्रति किलोवर पोहचला. तर न्यूयॉर्क वायदे बाजारात चांदीत तेजी दिसून आली. चांदीचे दर 19.31 डॉलरवरुन 19.45 डॉलरवर पोहचले.

litsbros

Comment here