ताज्या घडामोडीसोलापूरसोलापूर जिल्हा

महावितरणचे कर्मचारी आज पासुन संपावर ; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महावितरणचे कर्मचारी आज पासुन संपावर ; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

उपळवटे(प्रतिनिधी) ;
दि 24/5/2021 आज सोमवार पासुन काम बंद अंदोलन करण्याचा निर्णय कृती समिती मध्ये सहभागी सहा संघटनानी घेतलेला आहे अंदोलन काळात कोणत्याही विज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत होणार नाही कोविड हाॅस्पिटल यांना प्राधान्य देण्यात येईल व ईतर सर्व कामे बंद करण्यात येतील या अंदोलनामुळे औधोगिक शांतता भंग झाली तर यास शासन व प्रशासन जबाबदार राहिल.


फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा शासनाच्या नियमाप्रमाणे सुविधा मिळण्यासाठी अंदोलन पुकारले असुन व आजुन काही विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत व कोरोणा च्या काळामध्ये 24 तास सेवा देत असुन शासनाच्या नियमाप्रमाणे कोरोणामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाय्रांना 50 लाख रुपायांचे अनुदान मिळावे. आणी कोरोणा चा उद्रेक पहाता विज बिल वसूली ची सक्ती नसावी कर्मचाय्रांना अशा काही कृती समिती च्या मागण्या असुन या मागण्या पुर्ण होण्यासाठी काम बंद अंदोलन पुकारले आहे.

प्रमुख मागण्या:-

विज कामगार अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा. देण्यात याव्यात,

फंटलाईन वर्कर समजुन विज कामगार अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी कामगार सर्व सहाय्यक विज सेवक व प्रशिक्षणार्थी यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करण्यात यावे,

हेही वाचा-कोरोनामुळे आई वडीलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना जिजाऊ गुरुकुल देणार मोफत शिक्षण

करमाळा पोलिसांची धडाका, आज कोंढेज येथे सापळा रचून दरोडा व घरफोडी मधील या फरारी आरोपीला घातल्या बेड्या

कोविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या विज कामगारांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे ₹ 50 लाख अनुदान द्यावे,

चार हि कंपण्याकरिता एम डि इंडिया या जुण्याचं टिपिए ची तात्काळ नेमणुक करावी,

कोविड 19 आजाराचा महाराष्ट्रातील उद्रेक पाहता विज बिल वसूली करिता सक्ती करु नये.

litsbros

Comment here