क्राइममाढा

खोटया गुन्ह्या विरोधात समता परिषेदेचे निषेध निवेदन

खोटया गुन्ह्या विरोधात समता परिषेदेचे निषेध निवेदन

कुर्डूवाडी (राहुल धोका); अखिल भारतीय समता परिषद जिल्हा अध्यक्ष अबासाहेब खारे  यांच्यावर शिनगारे  यांनी गुन्हेगारी , खोटी केस व  दिनांक सहा सप्टेंबर रोजी झालेल्या खुनी  हल्ला निषेध व खोटी तक्रार देऊन बदनामी केले. बाबत जाहीर निषेध निवेदन समता परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सोलापूर महिला आघाडी अध्यक्ष चंदाराणी आतकर  यांनी निवेदन दिले आहे

निवेदनात असे म्हटले आहे की कुर्डुवाडी नगर परिषदेत अधिकारी असलेले शिनगारे यांनी पदाचा गैरवापर करून अनेक ठिकाणच्या जमिनी घेतल्या असून अनेक ठिकाणी त्यांच्या जमिनी असून ते अनेक ठिकाणी बेकायदेशीर जमिनी आहेत, त्यांचे अधिकाऱ्याचे संबंध असल्याचे समजते.

त्यामुळे अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळत नाही दिवाणी व फौजदारी गुन्हे प्रलंबित आहेत त्यामुळे राजकीय सपोर्ट असल्याने दहशत वाढत आहे.

बाबासाहेब खरे यांना ओबीसी समाजाबद्दल आपुलकी असल्याने समाजाचे काम करतात त्यामुळे वारंवार त्रास देतात व दिनांक सहा सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा समता परिषद जाहीर निषेध करण्यात येत आहे.

 खोट्या केसेस चा तपास करून वास्तु स्थितीनुसार निष्पक्षपणे तपास करून न्याय देण्यात यावा आरोपींना तात्काळ अटक करावी व न झाल्यास अखिल भारतीय समता परिषद तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

litsbros

Comment here