आरोग्यमाढा

माढा तालुक्यात कोरोनाची पुन्हा मुसंडी आज शनिवारी वाढले ‘इतके’ रुग्ण तर केवळ ४ जणांना डिस्चार्ज

माढा तालुक्यात कोरोनाची पुन्हा मुसंडी आज शनिवारी वाढले ‘इतके’ रुग्ण तर केवळ ४ जणांना डिस्चार्ज

कुर्डुवाडी (राहुल धोका) ; माढा तालुक्यात आज कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. तालुक्यात आज थेट ५० नवे रुग्ण वाढले आहेत. तर फक्त ४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

गावनिहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे

कुर्डुवाडी ३ (माऊली नगर व राऊत वस्ती)

उंदरगाव  १

सापटणे भो‌  २

मोडनिंब २

पिंपळनेर २

शिराळ १
माढा ३

वाकाव १

भोसरे २

कुर्डु  १

टेंभुर्णी  १९

चव्हाणवाडी टे  १

बेंबळे  १

वरवडे  १

पिंपळखुंटे १

दहिवली  ‌१

उजणी टे १

शेवरे  १

फुट जळगाव  १

आकोले खु‌  १

वेणेगाव १

आहिरगाव १

सापटणे टे १

टाकळी टे १

परितेवाडी १

आशी माहिती तालुका विस्तार आधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

दरम्यान कुर्डुवाडी नपा व ग्रामिण रुग्णालय यांनी आज ८४ तपासणी केल्या यात ग्रामिण भागातील ३ व्यक्ति पाॅझिटिव्ह अढळल्या ची माहिती नपा अरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली.

हेही वाचा- आज शनिवारी करमाळा शहरात ०४ तर करमाळा ग्रामीण मध्ये १३ नवे कोरोना रूग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

माढा; शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी; ‘इतके’ शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

litsbros

Comment here