आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यात आज शनिवारी कोरोना ८८ पाॅझिटिव्ह तर ३ जणांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज शनिवारी कोरोना ८८ पाॅझिटिव्ह तर ३ जणांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )

माढा तालुक्यात दि २२ मे रोजी ७५० तपासणीत ८८ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून १७६ रुग्ण बरे होवून घरी परतले निमगाव टे, चौभेपिंपरी , कुंभेज येथील प्रतेकी एकाचा मुत्यु झाला आहे.

कुर्डूवाडी ७ , आकुलगाव १० , शिंगेवाडी २, चौभेपिंपरी १ , चिंचगाव ३,दारफळ २, निमगाव मा.२ , अंजनगाव उ.१ , लोंढेवाडी २ , कुंभेज १, उपळाई खु. ५ , तडवळे ५, वेताळवाडी १ ,बावी १, मोडनिंब ५, अरण ३, ल ऊळ १, वरवडे २, चव्हाणवाडी टे ३, मिटकलवाडी १, बेंबळे ५ , परिते १, आकोले बु १, ढवळस १, उजणी मा १ ,पालवन १, तांबवे १, पिंपपळनेर १, शिराळ मा. १ ,कन्हेरगाव ३, शेवरे २, उपळाई बु. २, चिंचोली १ ,शिंदेवाडी १, जाधववाडी १ , उंदरगाव १, केवड १, वडशिंगे १, माढा ४ आशा ३९ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्याअसुन रुग्णालयात कडुन माहिती अल्या नंतरच मृत्यु ची संख्या जाहिर होते आशी माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

हेही वाचा-ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू;जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

करमाळा पोलिसांनी पकडली संत्रा देशी दारूच्या बॉक्स ने भरलेली बोलेरो; 7 लाखापेक्षा जास्त किमतीचा माल जप्त

कुर्डुवाडीत न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत शहरातील ७ व ग्रामीण ४ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या शहरातील रेल्वे काॅलणी , सिध्देश्वर नगर , देवकते वस्ती , भिम नगर येथे संक्रमित व्यक्ती आढळल्या ची माहिती न.पा आरोग्य निरक्षक तुकराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.

litsbros

Comment here