आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यात आज ८ कोरोना पाॅझिटिव्ह;९ डिश्चार्ज

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज ८ कोरोना पाॅझिटिव्ह;९ डिश्चार्ज

कुर्डुवाडी ( राहुल धोका)

माढा तालुक्यात आज व्यक्ति च्या तपसणीत व्यक्ती‌८ पाॅझिटिव्ह आढळल्या असुन ९ व्यक्तिना रुग्णालयातुन डिश्चार्ज दिला गेला आहे.

टेंभुर्णी ४

तुळशी २

पिंपळनेर १

माढा १

हेही वाचा-अखेर करमाळयाचा राजकीय केंद्रबिंदू बारामतीकरांच्या ताब्यात; आदिनाथ बारामती ऍग्रोने घेतला-वाचा सविस्तर

करमाळयात शिवकन्या कडून राजमाता जिजाऊ माँसाहेबांची व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

आशा व्यक्ति पाॅझिटिव्ह आढळल्या ची माहिती तालुका आरोग्य विस्तार आधिकारी संतोष पोतदार यांनी दिली

दरम्यान ग्रामिण रुग्णालय व नप यंच्या तपासणीत पाॅझिटीव्ह व्यक्ती आढळल्या नसल्याची माहिती आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली आहे विशेष कुर्डुवाडी शहराग आज १९ जनानी तपासणी केली होती.

litsbros

Comment here