करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
माढा तालुक्यात वाढती रुग्ण संख्या; आज बुधवारी २९ नवे कोरोना पॉझिटिव्ह, वाचा गावनिहाय रुग्णसंख्या
कुर्डुवाडी ( राहुल धोका);
कुर्डुवाडी ४
कव्हे १
बारलोणी १
माढा २
परितेवाडी १
टेंभुर्णी १४
सुर्ली १
परिते १
उपळाई खु १
परिते १
कुर्डु १
शिडशिंगे१
उंदरगाव १
आशा व्यक्ति पाॅझिटिव्ह अढळल्या ची माहिती तालुका आरोग्य आधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.
दरम्यान कुर्डुवाडी नप व ग्रामिण रुग्णालय यंच्या तपासणीत मध्ये शहरातील एक व्यक्ति पाॅझिटिव्ह आल्याची माहिती नपा आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली.
Comment here