आरोग्यमाढा

माढा तालुक्यात आज मंगळवारी २४ नवे कोरोना पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू ; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज मंगळवारी २४ नवे कोरोना पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू ; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

कुर्डुवाडी ( राहुल धोका); माढा तालुक्यात आज २४ व्यक्ति पाॅझिटिव्ह अढळल्या असुन चव्हाणवाडी टे येथे एकाचा मुत्यु झाला आहे.

कुर्डुवाडी १

भेंड २

ल ऊळ २

मोडनिंब १

परितेवाडी १

मिटकलवाडी १

टेंभुर्णी ७

अकोले खु २

रांजणी भिमानगर १

वडाचीवाडी तम१

शिराळ मा‌१

भोसरे‌ ४

आशा व्यक्ति पाॅझिटिव्ह अढळल्या ची माहिती तालुका आरोग्य आधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

दरम्यान कुर्डुवाडी नप व ग्रामिण रुग्णालय यंच्या तपासणीत मध्ये ग्रामिण भागातील चार व्यक्ति पाॅझिटिव्ह आल्याची माहिती नपा आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण यांनी दिली

litsbros

Comment here