देश/विदेशराष्ट्रीय घडामोडी

१ जानेवारीपासून लँडलाईनवरुन मोबाईलवर कॉल करण्याच्या नियमात होणार ‘ हे ‘ बदल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

१ जानेवारीपासून लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्याच्या नियमात होणार ‘ हे ‘ बदल

नवीन वर्षामध्ये देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे.आता ट्राय’ च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी ,मोबाईल नंबरआधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल.

म्हणजे आता १ जानेवारीपासून एखाद्या व्यक्तीने शून्य न लावता लँडलाइनवरुन मोबाईल नंबरवर फोन लावल्यास तो कनेक्ट होणार नाही तसेच कंपनीने आधी दिलेल्या माहितीप्रमाणे भविष्यात टेलिकॉम कंपन्याचे ११ अंकी मोबाइल नंबरही जारी होतील, सध्या देशात मोबाईल ग्राहकांची संख्या वेगाने वाढतेय.

हेही वाचा – मराठा आरक्षणा बाबत बोलताना करमाळा येथे खा.संभाजीराजे यांनी केले ‘हे’ भाष्य

‘शाळा सुरू होणार’ पूर्वतयारी म्हणून केम केंद्रातील ७५ शिक्षकांची केली कोरोना टेस्ट

त्यामुळे १० अंकी मोबाईल नंबर कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.११अंकी नंबर आल्यास देशात २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होईल जी भविष्यातील गरजा पूर्ण करेल.

litsbros

Comment here