ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसोलापूरसोलापूर जिल्हा

कुर्डुवाडी-भिगवन रेल्वे विद्युतीकरणचे उदघाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुर्डुवाडी-भिगवन रेल्वे विद्युतीकरणचे उदघाटन

कुर्डुवाडी (राहुल धोका); कुर्डुवाडी ते बिगवन या रेल्वे लाईन चे विद्युती करण उदघाटन व निरिक्षण ,स्पीड ड्रायल आज घेतले गेले.प्रसंगी संपुर्ण रेल्वे स्टेशन सजवण्यात आले होते विधिवत पुजा करुन त्याचे उदघाटन व पाहाणी साठी डी आर एम शैलेश गुप्ता, प्रविण वंझारे वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक, ए के जैन कमिशनर रेल्वे संरक्षण सेंटर सर्कल, आर .डी .चैधरी , आर. एस भनवसे , जावेद सर आदि आधिकारी उपस्थिति होते.

कुर्डुवाडी ते भिगवण ७९किमी चे रेल्वे विद्युती करण झाले असुन या विद्युती करणा मुळे मुंबई ते कुर्डुवाडी हि लाईन विद्युती करण झाले आहे.विद्युती करणा मुळे २०% खर्च कपात होत असुन डिझेल ची बचत होत आहे देशातुन डिझेल साठी जाणारे परकिय चलनात बचत होत आहे. प्रदयुषण च्या प्रमाणात हि घट होत आहे.

सदर विद्युती करणा च्या निरक्षणा साठी कुर्डुवाडी ते बिगवन असा प्रवास रेल्वे आधिकारी यांनी केला तसेच भिगवन वरुन जलद गतीने कुर्डुवाडी पर्यंत विद्युत करणा चे ट्रायल होणार आहे .विद्युती करणा साठी २६ रेल्वे कर्माचारी यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे.

हेही वाचा – यशोगाथा- एका बस कंडक्टरची मुलगी बनली IPS ऑफिसर; तिच्या नावानेच गुंड थरथर कापू लागतात

मोठी बातमी- करमाळा तालुक्यातील ‘या’ ५१ गावांच्या ग्रामपंचायत निवडणूका डिसेंबर मध्ये होणार; प्रभाग रचना जाहीर

या वेळी स्थानिक रेल्वे समिती चे सामाजिक कार्यकर्ता राहुल धोका पत्रकार श्रीनिवास बागडे, हरिष भराटे, अमोल कुलकर्णी यांनी शैलेश गुप्ता डि एम आर व पदाधिकारी यांचे स्वागत केले.

litsbros

Comment here