करमाळाकेम

केम रेल्वे पुलाखाली खड्डेच खड्डे; वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम रेल्वे पुलाखाली खड्डेच खड्डे; वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत

केम प्रतिनिधी(संजय जाधव) ; केम येथील रेल्वे पुलाखाली पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत, तरी हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे.ये थील रेल्वे पुलाखालुन करमाळा – कुर्डुवाडी- परंडा- वरकुटे आदि गावाकडे जाणारा मेन रोड आहे. त्यामुळे या रोडवर वाहनाची ये जा सारखी चालू असते. या पुलाखालून वाहने काढताना वाहन धारकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टेंम्पो रिक्षा कार अश्या गाडया नाल्यात अडकतात. त्यामुळे या गाडया ट्रँक्टर च्या साह्रयाने काढाव्या लागतात वरूण पाणी नाल्यात येत असल्याने कुठल्या बाजुस खडडे ये समजत नसल्याने मोटार सायकल वाले पडतात त्यामुले लहान मोठे अपघात होतात.

आज पहिल्या दिवशी शिक्षक शालेला जाताना मोटार सायकल वरूण पाण्यात पडले मोटारसायकलीवर पाठी मागे बसणार्या महिलाना खाली ऊतरूण रेल्वे रूल ओंलाडून खाली ऊतरावे लागत आहे कोरोना मुले सध्या रेल्वे बंद आहेत.

रेल्वे गाडया सारख्या चालू असतात त्यामुले एखादा अनर्थ घडण्याची शक्यत्ता नाकारता येत नाही केम ग्रामपंचायतीने त्यानी आपल्या हद्वी पर्यत रोडचे काम केले आहे पंरूतु रेल्वे विभाग मात्र पुलाखाली काम करू देत नाही.

केम येथील नागरिकाना जणू काहि रेल्वे ब्रिटिश कालातील असे वाटते हि रेल्वे आपल्या देशाची व जनतेची असे वाटून रेल्वे विभागाणे हे काम ग्रामपंचायतीला करूण दयावे असी मागणी नागरिकानी केली आहे.

litsbros

Comment here