करमाळाकेम

बातमी इफेक्ट; केम गावकऱ्यांनी मानले ‘करमाळा माढा न्यूज’ चे आभार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बातमी इफेक्ट; केम गावकऱ्यांनी मानले ‘करमाळा माढा न्यूज’ चे आभार

केम प्रतिनिधी(संजय जाधव); ‘केम येथील रेल्वे पुलाखाली पावसामुळे खडडे पडल्यामुळे वाहनधारक हैराण’ अशी बातमी ‘करमाळा माढा न्यूज’ वर प्रसिद्व होताच, या बातमीची दखल घेऊन माजी सरपंच अजित दादा तळेकर, सरपंच आकाश भोसले, ऊपसरपंच नागनाथ तलेकर, यानी नाल्यातील खडीकरण करून वाहनधारकांची सोय केली. या बद्दल नागरिकांनी ‘करमाळा माढा न्युज’ चे आभार मानले.

या नाल्यातुन करमाळा पंराडा कुड़ूवाडी रोपले वरकुटे आदि गावांना जाणारा मेन रोड आहे. रोडवर वाहनाची ये जा सारखी चालू असते या पुलाखालून वाहने काढताना वाहन धारकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे टेंम्पो रिक्षा कार अशा गाडया नाल्यात अडकतात. त्यामुले या गाडया ट्रँक्टर च्या साह्रयाने काढाव्या लागतात वरूण पाणी नाल्यात येत असल्याने कुठल्या बाजुस खडडे ये समजत नसल्याने मोटार सायकल वाले पडतात.

त्यामुळे लहान मोठे अपघात होतात आज पहिल्या दिवशी शिक्षक शालेला जाताना मोटार सायकल वरूण पाण्यात पडले मोटार सायकलीवर पाठी मागे बसणार्या महिलाना खाली ऊतरूण रेल्वे रूल ओंलाडून खाली ऊतरावे लागत आहे कोरोना मुले सध्या रेल्वे बंद आहेत.

वाचा- 24 नोव्हेंबर रोजी करमाळा माढा न्यूज ने दिलेली बातमी

केम रेल्वे पुलाखाली खड्डेच खड्डे; वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत

रेल्वे गाडया सारख्या चालू असतात त्यामुळे एखादा अनर्थ घडण्याची शक्यत्ता नाकारता येत नाही. केम ग्रामपंचायतीने त्यानी आपल्या हद्दी पर्यत रोडचे काम केले आहे.

पंरूतु रेल्वे विभाग मात्र पुलाखाली काम करू देत नाहि केम येथील नागरिकाना जणू काहि रेल्वे ब्रिटिश कालातील असे वाटते हि आपल्या देशाची व जनतेअसे वाटून रेल्वे विभागाने याचा विचार करून ग्रामपंचायतीला काम करण्याची परवानगी दयावी अशी मागणी होताच, याची केम ग्रामपंचायतीने दखल घेत नाल्या मध्ये खडि टाकून घेतली.

या बद्वल नागरिकानी केम ग्रामपंचायतीचे व करमाळा माढा न्यूज चँनलचे आभार मानले.

litsbros

Comment here