क्राइममाढासोलापूर जिल्हा

के बी सी च्या नावाने मोबाईलवरून ‘अशी’ होतेय ऑनलाईन फसवणुक; काळजी घ्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

के बी सी च्या नावाने मोबाईलवरून ‘अशी’ होतेय ऑनलाईन फसवणुक; काळजी घ्या

कुर्डुवाडी ( राहुल धोका) ; कौन बनेगा करोड़पति हि सध्या तुफान सिरियल चालु असुन अनेक जन आशेने तर काहि‌ ज्ञान वाढीसाठी सदर धारावाहिक पाहतात. या द्वारे मोबाईल वरुन हि हा खेळ खेळता येतो.

काल एक करोड जिंकणारा खेळाडु असल्याने स्वताः प्रतिनिधी ने एप डाऊन लोड करुन सर्व प्रश्न ची बरोबर उत्तर दिल विशेष सात करोड रुपयाच उत्तर हि बरोबर दिल आणी आज २५ लाख जिंकला असा संदेश मोबाईल ला पडला तो असा

congratulation dear customer you have won the price of 25,00,000 by KBC jio department please collect your prize urgently by follow the company rule and regulation lucky draw holder name Mr Amitabh bacchan,Mukesh ambani Narendra modi,
for collect your prize please WhatsApp call on this number 6262615907 the number of SBI manager Mr Rana Pratap Singh senior supervisor
(your lotttry no 24)

हेही वाचा – राजेश्वर हॉस्पिटल च्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त राजुरीत रक्तदान शिबिराचे आयोजन ; ६५ व्यक्तींनी केले रक्तदान

करमाळा तालुक्यातील मलवडी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

या नंतर जिओ केअर व एस बी आय कडे संपर्क केला असता सदर मेसेज फ्रांड असुन स्टेंट बॅक कडे असे कोणतेही आधिकारी नाहित तरी कुपया अशा मेसेज ना प्रतिसाद देवु नये असे अहवान केले गेले आहे.

या बाबत सदर नंबर वर फोन न तसेच आशा फ्राॅट मेसेज ला बळी पडु नये असे अहवानच कुर्डुवाडी शाखा आधिकारी एन एच कांबळे यानी केले आहे.

litsbros

Comment here