करमाळासोलापूर जिल्हा

कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांच्या मातोश्रींचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांच्या मातोश्रींचे निधन

करमाळा प्रतिनिधी – कावळवाडी ता. करमाळा येतील रुक्मिणी बाबुराव शेजाळ वय 87 याचे शनिवार ( ता.21 ). रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे . त्यांच्या कुटूबात पती,चार मुली,एक मुलगा,जावई,सून, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा – उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

विठ्ठलवाडीचे दोन वर्गमित्र विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड होणार डॉक्टर दोघांनाही एकाच मेडिकल कॉलेजमध्ये मिळाला प्रवेश ; आर्या स्कूलचे एकाच वर्गातील माजी विद्यार्थी

कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ याच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर आज सकाळी 10 वाजता कावळवाडी येते अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

litsbros