करमाळा

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावचे रेल्वेगेट होणार कायमचे बंद; प्रवास करताय तर लक्षात असुद्या!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावचे रेल्वेगेट होणार कायमचे बंद; प्रवास करताय तर लक्षात असुद्या!

केतूर (अभय माने) : मध्य रेल्वेच्या सोलापूर – पुणे दरम्यान असलेले करमाळा तालुक्यातील पारेवाडी जिंती दरम्यान असलेले भगतवाडी येथेल रेल्वे गेट उद्या शुक्रवारपासून (ता.26) कायमचे बंद केले जाणार आहे.

भगतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना याबाबत मध्य रेल्वेच्या जेऊर येथील सिनीअर सेक्शन इंजीनिअर यांनी पत्र दिले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मध्ये रेल्वेच्या गेट नंबर 27 सी किलोमीटर 311/3-4 हे गेट रेल्वे मंडळाने कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या दुहेरी करण्याच्या कामानिमित्त बहुतांश रेल्वे गेट बंद करण्यात आले आहेत.

गावातील “जमिनींचे सरकारी भाव” कसे आणि कुठे पाहायचे?

तुमच्या घरात किती पैलवान आहेत? तुमच्यात किती दम आहे? अशी धमकी देत हिसरे येथे तिघांची एकाला जबर मारहाण ; आरोपी अजून मोकाटच

litsbros

Comment here