करमाळाशेती - व्यापार

रयत क्रांती संघटनेचे दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रयत क्रांती संघटनेचे दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन

जेउर (प्रतिनिधी): रयतक्रांती संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन मांगी तालुका करमाळा येथे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबूकाचे फटके देत आंदोलन करण्यात आले. गायीच्या दुधाला ३० रु व म्हशीच्या दुधाला ६० रु दर देण्यात यावा . या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय बागल, तालुका अध्यक्ष शिव शंकर जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य जावेद पठाण, तालुका संघटक महावीर नरसाळे, ओबीसी तालुकाध्यक्ष प्रताप क्षिरसागर, अभिजीत बागल, महादेव सुरवसे, शैलेश शेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दहावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:परीक्षेचे मूल्यमापन व कार्यपद्धतीचे वेळापत्रक जाहीर

सोलापूर जिल्ह्यात नोकरीची संधी; सात कंपन्यात होणार ४३८ पदांची भरती, ‘या’ तारखांमध्ये होणार ऑनलाईन रोजगार मेळावा

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी:तुमच्या रेशनकार्डवरील ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला होऊ शकते शिक्षा

litsbros

Comment here