करमाळासांस्कृतिक

करमाळा: गौरींच्या स्वागताची तयारी सुरू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा: गौरींच्या स्वागताची तयारी सुरू

 

केतूर (अभय माने) : गणरायाच्या आगमनानंतर काही दिवसातच गौरीचेही (महालक्ष्मी) आगमन होते. केतुर (ता.करमाळा) परिसरात गौरीसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच आरास साहित्य,फराळाचे साहित्य करण्यासाठी घरोघरी महिला मंडळींची लगबग चालली आहे. महामारी कोरोनाचे संकट असल्याने गणरायाचे आगमन अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले असले तरी गणपती उत्सवाचा उत्साह मात्र कायम आहे.

गौरी आगमनाची तयारी जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.
वर्षभराच्या कामाच्या व्यापातून महिला मंडळींना हे दोन दिवस आनंद मिळवून देणारे असतात. मंगळवार (ता.२४) रोजी गौरीचे आगमन, बुधवार (ता.२५) गरोजी गौरीचे पूजन, तर गुरुवार (ता. २६) रोजी गौरीचे विसर्जन होणार आहे.

एकूणच या सणावर ही कोरोना चे सावट असल्याचे दिसून येत आहे.

घरपोच कनेक्ट मुळे ग्रामीण भागातील नव उद्योजकांना संधी मिळेल- तहसीलदार समीर माने

धक्कादायक; ओळखीच्याच लोकांनी केले विवाहितेच अपहरण; जबरदस्तीने लावले दुसरे लग्न

litsbros

Comment here