करमाळाशेती - व्यापार

करमाळा: कृषीदूत ऋषीकेश चव्हाण यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा: कृषीदूत ऋषीकेश चव्हाण यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

केतूर (राजाराम माने) :महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत बेल्हेकर सामाजिक व बहुउद्दशीय संस्थेच्या कृषी महाविद्यालय , भानसहिवरे ता.नेवासे जि.अहमदनगर येथील कृषीदूत ऋषीकेश चव्हाण यांचे ग्रामीन कृषी जागरुकता व औद्योगीक कर्यानुभव कार्यक्रम 2020 च्या अभ्यास दौऱ्याचे पारेवाडी( ता करमाळा) येथे आगमन झाले.

या दौऱ्यात त्यानी पारेवाडी परीसरतील शेतकर्यना मार्गदर्शन केले.
कृषीदूत ऋषीकेश चव्हाण यांनी पारेवाडी येथील शेतकऱ्यांना शेतिवीषयक अनुभव, आधुनिक शेती, व शास्त्रीय पद्धतीच्या शेती संदर्भात माहीती देऊन मार्गदर्शन केले.


दरम्यान कृषीदूत ऋषीकेश चव्हाण यानी पारेवाडी ग्रामपंचायतीलाही भेट दिली. या भेटीनंतर त्यांचे सरपंच , उपसरपंच तसेच सर्व गावकरयानी स्वागत करुन सत्कार केला.
कृषी महाविद्यालय भनसहिवरे चे प्राचार्य डॉ. अतुल दरंदले, एम. आर. माने, एस. बी.सोनटक्के, यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

litsbros

Comment here