करमाळावीटसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

वीटच्या सुपुत्राला भाभा परमाणू अणुसंशोधन केंद्राचा पुरस्कार जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वीटच्या सुपुत्राला भाभा परमाणू अणुसंशोधन केंद्राचा पुरस्कार जाहीर

करमाळा माढा न्यूज; वीट गावचे सुपुत्र महेश बबनराव कानडे यांना भाभा परमाणू अनुसंशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई यांच्या कडून अणुसंशोधन केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना सन 2019-20 चाआदर्श पुरस्कार देण्यात आलेला आहे.

हा पुरस्कार मुंबई येथे भाभा अणुसंशोधन केंद्राचे अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते देण्यात येणारअसून. मानपत्र ,मेडल व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा – कलावंतांच्या हक्काच्या लढ्यासाठी आता वंचित बहुजन आघाडी जामखेड करणार ‘ढोल ताशा बजाव आंदोलन’

रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान; मध्य रेल्वेच्या 36 पॅसेंजर होणार ‘एक्सप्रेस’; सोलापूरच्या ‘या’ गाड्या होणार फास्ट

पुरस्कार मिळाल्या बदद्दल मित्र मंडळी,ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या कडून महेश कानडे याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

litsbros

Comment here