करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

रिपाई आठवले गटाच्या वतीने ‘या’ मागण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर निदर्शने

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रिपाई आठवले गटाच्या वतीने ‘या’ मागण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर निदर्शने

करमाळा माढा न्यूज; आज रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाचे राष्ट्रीय आध्यक्ष केंद्रींय मंत्री डॉ रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार व राज्य सरचिठणीस मा मंत्री राजाभाऊ सरवदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा रि पा ई (आठवले)च्या वतीने तालुका आध्यक्ष अर्जुनराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

या वेळी गाडे म्हनाले कि, करोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबीला पैकी 50 टके वीज बील माफ करावे. वीज बील भरले नाही म्हनुन कोनाचे विज कनेक्षण कट करू नये. तसेच निम्मे विज बील माफ करुण ऊर्वरीत विजबील रक्कम भरण्यासाठी मासीक हापत्याने भरन्याची सवलत द्यावी व सरसकट शेतकरी व ग्राहक यांचे वीज बील माफ करावे.

हेही वाचा-माढा; शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी; ‘इतके’ शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन दि.22 नोव्हेंबर रोजी खा.छ.संभाजीराजे यांच्या शुभहस्ते

या वेळी बापु गायकवाड युवक आघाडी प महा सपंर्क प्रमुख उपस्थित होते या वेळी जिल्हा ऊपाध्यक्ष सुरेश धेडे भाऊसो गायकवाड अध्यक्ष अ आ विमृलन यशवंत गायकवाड कामगार आघाडी प महा उपाध्यक्ष संजय कुलकरर्णी ता आध्यक्षब्राम्हण ता सरचिठणीस राजेंद्र सरतापे ता संघटक पोपट कदम ता युवक उपाध्यक्ष अमोल कदम, प्रभु कांबळे, प्रकाश चव्हाण, रघुनाथ थोरात, मनोज कांबळे संजय चव्हाण दिलीप पवळ, सुभाष धेडगे, ज्ञानेश्वर गायकवाड, आशोक गाडे, धनजय कांबळे, सोमनाथ गायकवाड, विष्णू रणदिवे आदी कर्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here