करमाळाजेऊर

वाशिंबे ते भाळवणी दुहेरी रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी; गाडीला जास्तीत जास्त ‘इतका’ स्पीड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबे ते भाळवणी दुहेरी रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी; गाडीला जास्तीत जास्त ‘इतका’ स्पीड

जेऊर(प्रतिनिधी) ; सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या भालवणी ते वाशिंबे दरम्यान दुहेरी रेल्वे लाईन ची चाचणी आज बुधवार रात्री 9 ते 9;30 च्या दरम्यान करण्यात आली.

त्याचा व्हिडिओ

https://www.facebook.com/256210291942262/posts/939331050296846/

 https://youtu.be/5ILG_3xyOvQ

या गाडीची जास्तीत जास्त स्पीड 130 kmph पर्यंत चेक करण्यात आली आहे. अशी माहिती पोफळज रेल्वे स्टाफचे प्रेम जाधव यांनी दिली.

(चाचणीवेळी जेऊर रेल्वे स्टेशन वरचा गाडीचा फुल्ल स्पीड व्हिडीओ)👇

 

काल मंगळवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॉलीद्वारे पाहणी केली होतो. त्यानंतर आज बुधवारी चाचणी घेण्यात आली आहे. पाहणीवेळी रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाची व संबंधित सिग्नालींगची व त्यांच्या क्षमतेची ही तपासणी करण्यात आली. 

litsbros

Comment here