करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

प्रजासत्ताक दिनानिमित्त रहनुमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवलेल्या ‘या’ विद्यार्थ्यांचा करमाळा येथे झाला सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रजासत्ताक दिनानिमित्त रहनुमा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा करमाळा येथे झाला सन्मान

करमाळा (प्रतिनिधी); आज न्यू इरा इंग्लिश मिडियम स्कूल करमाळा या ठिकाणी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रेहनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष/मार्गदर्शक हाजी कलीम अब्दुल रशीद काझी(सर)यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व रहेनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने विद्यार्थ्याचा व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान रेहनुमा संस्थेच्या च्या वतीने ट्राफी व प्रमाणपत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कलीम काझी सर यांचे हस्ते देण्यात आले .

1]अलनिसार गयासुद्दीन पठान
[राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गोल्डमेडल]

2]फरहान शमशोद्दीन शेख
[राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत गोल्डमेडल]

3]जुनेद शमशोद्दीन शेख
[राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सिल्वर मेडेल ]

4]साहिल जहागिर शेख
(राजस्तरिय कब्बडी स्पर्धेत गोल्ड मेडल]

या खेळाडुचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला मा.नगराअध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शौकत नालबंद, न्यू इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अजीम हैदरबेग मोगल मौलाना मोहसिन शेख,,मुस्तकीम पठान,,सादीक नालबंद,,जमिर सय्यद,,जिशान कबीर,मुबीन बागवान,,जमिर शेख, कय्यूम शेख व आदी जन उपस्थित होते. कार्यक्रम च्या
शेवटी आभार बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण यांनी मानले.

 

litsbros

Comment here