आज बुधवारी करमाळा शहरात 0 तर करमाळा ग्रामीण मध्ये 6 नवे कोरोना रूग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या
करमाळा माढा न्यूज: मागील काही दिवसांपासून करमाळा शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा घटताना दिसत होता. पण आता पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहेत.
आज बुधवारी एकूण 232 टेस्ट करण्यात आल्या. करमाळा शहरात एकही रुग्ण सापडला नाही. तर करमाळा तालुका ग्रामीण भागात 06 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच दिलासादायक म्हणजे आज 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
मा. तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गावनिहाय रूग्ण संख्या खालील प्रमाणे –
करमाळा तालुका ग्रामीण भागातील रुग्ण खालील प्रमाणे 👇
आजचे एकुण टेस्ट – 232
शहर –
टेस्ट 11
बाधीत 0
ग्रामीण –
टेस्ट – 221
बाधीत – 06 ( 2 .पु 4 )
सालसे 1 म
जिंती. 2 पु
केम. 1 म
पारेवाडी. 1 म
वीट. 1 म
आज सोडले- 7
उपचार – 74
एकुण सोडले 2367
एकुण रुग्ण 2470
क्लिक करा व करमाळा माढा न्यूज फेसबुकला भेट द्या
तरी सर्वांनी काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा. कोणत्याही समारंभ, उत्सवासाठी इतर ठिकाणी जाऊ नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकलेली, प्लंबरची मुलगी झाली ‘या’ जिल्ह्यातील “पहिली हवाईसुंदरी.!”
महत्वाच्या बातम्या-
‘या’ मुद्द्यांवरून राज ठाकरे व मनसे आक्रमक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका
या शब्दांवर क्लिक करा व आपले फेसबुक पेज लाईक करा
येथे क्लिक करा व युट्युब सबस्क्राईब करा
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; पॉलिटेक्निकच्या प्रवेशांना झाली सुरवात; ‘असे’ आहे वेळापत्रक
शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने अजितदादा समर्थक नाराज
दुर्दैवी: सोहाळे येथे विजेचा खांब अंगावर पडून युवकाचा मृत्यू
Comment here