करमाळाताज्या घडामोडी

मोठी बातमी ; बिबट्याला ठार मारलेच.. तालुक्याची झाली सुटका- वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोठी बातमी ; बिबट्याला ठार मारलेच.. तालुक्याची झाली सुटका- वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूज; करमाळा तालुक्यात 3 निष्पापांचे जीव घेणारा, ज्याला पकडण्यासाठी फक्त तालुका व जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील यंत्रणा कामाला लागली होती आशा नरभक्षक आज वांगी नंबर 4 येथे राखूनडे वस्ती वर ठार मारण्यात वन विभागाला यश आले आहे.

तालुक्यात अजून किती बिबटे आहेत? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मात्र सध्या तरी नरभक्षक बिबट्याला ठार केल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.

अखेर नरभक्षक बिबट्याचा गेम झालाच..

करमाळा माढा न्यूज
पहा व्हिडीओ👇

https://www.facebook.com/watch/?v=395754188301564


अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

litsbros

Comment here