ताज्या घडामोडीदेश/विदेशमनोरंजन

हिंदी  चित्रपटसृस्ष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हिंदी  चित्रपटसृस्ष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते.मागील काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा-करमाळयातील ‘या’ दोन गावांमधून एक महिला तर एक तरूणी गायब

धक्कादायक! MPSC ची पुर्व आणि मुख्य परीक्षा पास, मुलाखत रखडली, नैराश्यातून तरूणाने केली आत्महत्या

दरम्यान, पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी मुघल-ए-आजम, देवदास, नया दौर, राम और श्याम असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 1998 मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

litsbros

Comment here