माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

चिंचोली गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद बाजाराच्या रुपातुन घेतले व्यवहारीक ज्ञान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिंचोली गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद बाजाराच्या रुपातुन घेतले व्यवहारीक ज्ञान

उपळवटे प्रतिनिधी (संदीप घोरपडे):माढा तालुक्यातील चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद बाजाराच्या रुपातुन घेतले व्यवहारीक ज्ञान दोन वर्षे कोरोनाच्या महाभयंकर आजाराने सर्व शाळा बंद होत्या त्यानंतर आज पहिल्यांदाच माढा तालुक्यातील चिंचोली तील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद बाजार भरविला होता.

चिंचोली येथिल मराठी जि.प.प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आनंद बाजाराच्या रुपातुन व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी चिंचोली गावामध्ये आनंद बाजाऱ भरविण्यात आला असल्याची माहिती चिंचोली गावचे जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोसावी गुरुजी यांनी दिली आहे.

शाळा चे शिक्षण घेता घेता मुलांना व्यवाहाराचे ज्ञान मिळावे म्हणून जिल्हा परिषद शाळेने घेतलेला हा उपक्रम अतिशय मुलांसाठी लाभदायक ठरेल असे चिंचोली गावच्या सामाजिक कार्यकर्ते अभिमान लोंढे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ‘या’ १० रस्त्यांच्या कामांसाठी २४ कोटी निधी; वाचा कोणत्या गावच्या रस्त्याला किती निधी ?

राज्यात बोगस शिक्षकांचा पर्दाफाश; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक सापडले.?

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गोसावी गुरुजी चौरे गुरुजी ताकभाते गुरुजी पठाण गुरुजी पुजारी मॅडम सर्व शिक्षक स्टाफ चिंचोली गावचे विद्यमान सरपंच पंचशीला आकाडे उपसरपंच तानाजी लोंढे ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास वाघमारे उपाध्यक्ष दादासाहेब लोंढे सामाजिक कार्यकर्ते अभिमान लोंढे सर्व गावकरी व अदि मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here