पंढरपूरमहाराष्ट्रराज्यसोलापूर जिल्हा

शरद पवारांनी भारतनाना वाहिली श्रद्धांजली; वाचा सविस्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शरद पवारांनी भारतनाना वाहिली श्रद्धांजली; वाचा सविस्तर

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज सरकोली इथे स्व. भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन भारत नानांना श्रद्धांजली वाहिली.

आमदार भारत नाना भालके यांच्या जाण्याने पंढरपूरकरांवर मोठा आघात झाला आहे. गोरगरिबांना कायम रस्त्यावर उतरून मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आणि जनमानसात रमणारे त्यांचे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील.

हेही वाचा – बिबट्याने धरलं नरड, तिची कायमची गेली वाचा; घरात नवरा अंथुरनाला खिळलेला.. वाचा बीडच्या शालनबाईच्या धैर्याची गोष्ट

हिवरे ग्रामपंचायतच्या बोअरवेल वरचा स्टार्टर गेला चोरी, ग्रामसेवक म्हणतात किरकोळ गोष्ट आहे.!

भारत नाना माझ्यावर नेहमीच अचल निष्ठा ठेवणारे असे जीवाभावाचे सहकारी होते. आयुष्यात काही राजकीय प्रसंग उद्भवले असतील तरी त्यांचे बारामतीशी नाते कधीही तुटले नाही.

पंढरपूरकरांनीही त्यांना नेहमीच साथ दिली, तुमच्या प्रेमाची शक्ती त्यांना स्वर्गातही लाभो, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

litsbros

Comment here