करमाळाशैक्षणिक

उमरड ग्रामपंचायततर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उमरड ग्रामपंचायततर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

करमाळा माढा न्यूज
उमरड ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दहावी व बारावी या इयत्तेत विशेष गुणाने उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या मध्ये इयत्ता 12 मध्ये दादा पाटील कॉमर्स कॉलेज मध्ये प्रथम आलेली

कु.कोमल देविदास बदे- (88.30%), तसेच वामनराव बदे कॉलेज मधील

कु.प्रियंका सुरेश मारकड- (82%),

दहावीत प्रथम क्रमांक आलेली कु यास्मिन रसूल शेख- (87.80%),

आरती टोनपे, दीक्षा कोठावळे-  (85.20),

धनश्री कोठावळे – (85%),

तेजू देवकाते- (83.40),

मंजुश्री बदे- (79%),

किरण खटके – (91.00%)

तुषार चौधरी- (89.40%),

प्रथमेश खंडाळे- (82.80%) इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच संदीप मारकड, उपसरपंच गणेश चोधारी, अमोल खंडाळे, अण्णा चोधारी, भास्कर पडवळे, वासुदेव चोधरी, चांगदेव चोधारी, राजू गोडगे, विकास बदे, निलेश चौधरी, राजेंद्र बदे, रसूल शेख, धनाजी बदे

जिल्ह्यात ३१ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू;वाचा सविस्तर जिल्हाधिकारी यांची सुधारित नियमावली

इत्यादी नागरीक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर वलटे सर यांनी केले तर आभार प्रथमेश खंडाळे यांनी मानले.

बापरे! वडील गाळे विकणारच होते.. मग मुलगा बनला कर्दनकाळ; माढा तालुका हादरला; आठवड्यातील दुसरी घटना

अखेर चुरशीच्या शर्थीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘गव्हाणे’ यांची निवड; तर ‘हे’ आहेत विभागाध्यक्ष

litsbros

Comment here