आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटील यांना मातृशोक

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटील यांना मातृशोक

केत्तूर (अभय माने ) केत्तूर (ता.करमाळा )येथील प्रभावती खाशेराव खाटमोडे पाटील (वय 83) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा, पाच मुली, सुन, नातवंडे असा परिवार असून,आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष पाटील यांच्या त्या आई होत.

karmalamadhanews24: