करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

‘हे’ आहेत करमाळयाचे नवे तहसीलदार, क्लिक करुन वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूज : करमाळा येथील तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांची पुनर्वसन कार्यालय पुणे येथे बदली झाल्यानंतर त्याच दिवशी करमाळा तहसीलदार पदी समीर माने यांनी नियुक्ती झाली आहे.
तहसीलदार समीर माने हे सध्या विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील कुही येथे कार्यरत होते. त्यांची करमाळा येथे नियुक्ती झाली आहे.

litsbros

Comment here