आरोग्यताज्या घडामोडीसोलापूर शहर

सोलापूर शहरात ७४ जण कोरोनामुक्त, नवे ५३ बाधित तर ७ जणांचा मृत्यू

सोलापूर शहरात ७४ जण कोरोनामुक्त, नवे ५३ बाधित तर ७ जणांचा मृत्यू

एकूण रुग्ण ११६०, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ६४१, मृत रुग्ण १०१ तर ४१८ रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर (७ जून) – शनिवारी एकूण २९० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २३७ अहवाल निगेटिव्ह तर ५३ अहवाल पॉझिटिव्ह तर ७४ जण कोरोनामुक्त झाले असून एकाच दिवशी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ५६ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


शनिवारी मृत्यू पावलेले हनुमान नगर, भवानी पेठ, मार्कंडेय चौक, एमआयडीसी रोड, विद्यावाडी, भवानी पेठ, जय मल्हार चौक, बुधवार पेठ, लोकमंगल हॉस्पिटलजवळ, निलम नगर, कर्णिक नगर, जुना विडी घरकुल या परिसरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

litsbros

Comment here