आरोग्यसोलापूर शहर

सोलापूर शहरात आणखी तीन बाधितांचा मृत्यू ; ६२ नवे बाधित, ११ जण कोरोनामुक्त

सोलापूर शहरात आणखी तीन बाधितांचा मृत्यू

६२ नवे बाधित, ११ जण कोरोनामुक्त

एकूण रुग्ण १६०५, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ८०२, मृत रुग्ण १३६ तर ६६७ रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर (१४ जून) – आज २५६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १९४ अहवाल निगेटिव्ह तर ६२ अहवाल पॉझिटिव्ह तर ११ जण कोरोनामुक्त झाले असून तीन जणांचे मृत्यू झाले आहे.

अद्याप १५१ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. 

आज मृत्यू पावलेले मड्डी वस्ती, भवानी पेठ, पद्मशाली चौक, मुस्लिम पाच्छा पेठ, मधुकर दाते गणपतीजवळ, दक्षिण कसबा या परिसरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आमदार प्रणिती शिंदे Live

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 28 mei 2020

https://www.instagram.com/p/CAiC-JsAwOM/?igshid=s4rg16f4xmz

#लाईव्ह आहेत, श्रीमती.#वीणा_पवार मॅडम ( #मुख्याधिकारी #करमाळा #नगरपरिषद) Live आहेत. कमेंट करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहराविषयी बोला- संवाद साधा.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Vrijdag 22 mei 2020

https://www.instagram.com/p/CAICbPUAWXB/?igshid=1lxrjmawsph5f

Facebook Liveरितू तुळजापूरकर Live आहेत.विषय- 10वी 12वी नंतर करिअरच्या वाटाजॉईन व्हा👇👇👇👇https://www.facebook.com/karmalaNewsLive/videos/1673315989475952/

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 21 mei 2020

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 19 mei 2020

निरागस बालके अन बोबडे बोल

#किती_गोड_किती_निरागसमराठीतील तुफान गाजलेले 'प्रीतीत ये ना, जवळ घे ना', हे गाणे आपल्या बोबड्या बोलांनी गाणारे दोघे चिमुरडे. नक्की ऐका, खूप सुंदर आहे. #ViralVideo

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 27 mei 2020

करमाळाकरांचा फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा
👇👇
*https://www.facebook.com/groups/1149136831854561/?ref=share*

litsbros

Comment here