आरोग्यरोजगारसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर रेल्वेच्या यांत्रिकी विभागाने केली कोरोना रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी रोबोटची यशस्वी निर्मिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर रेल्वेच्या यांत्रिकी विभागाने केली रोबोटची निर्मिती

सोलापूर (८ मे) – कोविड 19 शी लढताना अनेक डॉक्टर, नर्स, व वैद्यकीय कर्मचारी याना कोरोनाची लागण होत आहे ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. यावर मार्ग शोधण्यात सोलापूरच्या रेल्वे विभागाला यश आले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जाते आहे.

सोलापूर रेल्वेच्या यांत्रिकी विभागाने एक रोबोट निर्माण केला आहे. जो औषधाची सेवा देऊ शकतो आणि एकाच वेळी डॉक्टर आणि कोविड -१ रूग्णांमध्ये माध्यम म्हणून काम करू शकतो. हे सोलापूर रेल्वे कार्यशाळेमध्ये विकसित केले गेले आहे आणि मोबाइलद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते.

हेही वाचा- आवाटी येथील कन्या कुमारी शिरीनसबा खान हिचे एम बी बी एस परीक्षेत नाविन्यपूर्ण उल्लेखनीय यश; सर्व स्तरातून कौतुक

ब्रेकिंग न्यूज; रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषद उमेदवारी जाहीर

त्यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये औषधे पुरवणे व इतर कामासाठी या रोबोटचा वापर होऊ लागला आहे. आणि कर्मचाऱ्यांना धोका कमी झाला आहे.

litsbros

Comment here