अक्कलकोटआरोग्यपंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये आज गुरुवारी नवे ६६ रुग्ण; वाचा कोणत्या तालुक्यात किती.?

सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये आज गुरुवारी नवे ६६ रुग्ण; वाचा कोणत्या तालुक्यात किती.?

करमाळा माढा न्यूज; आज गुरूवार रोजी सोलापूर जिल्ह्या ग्रामीण मध्ये एकूण ६६ नवे कोरोना पाँजिटीव रूग्ण आढळून आले आहेत. तर कोरोना मुक्त झालेल्या ४१ रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आजच्या ६६ रूग्णांत ४१ पुरुष व २५ स्त्रिया आहेत.

 

आजपर्यंतची सोलापूर जिल्ह्या ग्रामीण मधील कोरोना पाँजिटीव रूग्णांची एकूण संख्या ६७३ झाली आहे. एकूण मृतांची संख्या ३० झाली आहे. तर आजवर एकूण ३११ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आज गुरुवारची सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या खालीलप्रमाणे

उत्तर सोलापूर – १३

दक्षिण सोलापूर- ३९

मोहोळ – १

माढा- २

पंढरपूर- १

मंगळवेढा- १

अक्कलकोट- ५

बार्शी- ४

litsbros

Comment here