आरोग्यसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापुरातील ‘हे’ हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मार्कंडेय रुग्णालय अधिग्रहण करण्याचे आदेश

 

सोलापूर (२० मे) – शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी तसेच कोरोना बांधितांवर उपचाराकरिता पूर्व भागातील मार्कंडेय रुग्णालय अधिग्रहण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.


या आदेशात जिल्हाधिकारी यांनी म्हंटले आहे की, मार्कंडेय रुग्णालयाने मनपा आयुक्तांकडे रुग्णालयाचा ताबा द्यावा. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांना पुढील कार्यवाही व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

https://www.facebook.com/176339512928595/posts/664027360826472/

करमाळा माढा न्यूज व्हाट्सप – 9067564080 संपर्क – 7058592990

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 12 mei 2020

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 7 mei 2020

विठ्ठल रुक्मिणीस रत्नागिरीच्या हापूस आंबा व पानांची मनमोहक आरास

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Zondag 10 mei 2020

जॉईन करा ‘करमाळा माढा न्यूज’ टेलिग्राम चॅनेल
👇👇👇👇👇👇
Karmala Madha News
https://t.me/karamalamadhanews24

https://t.me/karamalamadhanews24/6

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 11 mei 2020

https://www.facebook.com/176339512928595/posts/650244742204734/

litsbros

Comment here