सोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापुरातील जेष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांचे निधन

सोलापूर(प्रतिनिधी) : जेष्ठ साहित्यिक डॉ.गो.मा.पवार यांचे आज मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी साडेचार वाजता त्यांच्या भगवंत हाऊसिंग सोसायटी विजापूर रोड येथील घरापासून निघेल, आणि पाच वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

litsbros

Comment here