राजकारणसोलापूर शहर

सोलापुरातील कार्यकर्त्याचा ‘अनोखा प्रचार…’

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आजच्या जमान्यात निवडणूक म्हणजे लाखो रुपयांचा चुराडा करून प्रचार कारावा लागणार हे नक्की झालंय. गाड्यांचा ताफा, स्पीकर, भाड्याने कार्यकर्ते, बॅनर या सगळ्या गोष्टींची आधी यादी करावी लागते. पण या सर्व गोष्टींना सोलापुरातील उमेदवार महेश कोठे यांच्या समर्थकाने हटके प्रचार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार महेश कोठे यांचे चिन्ह असलेल्या गॅस शेगडीचे प्रचार त्याचे समर्थक श्रीनिवास कामठे यन्नम यांनी चक्क सायकलीला समोर गॅसची शेगडी बांधून प्रचार करीत आहेत. त्यांचा हा अनोखा प्रचारतंत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

 

litsbros

Comment here