ताज्या घडामोडीधार्मिकपंढरपूरसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची ही आकर्षक विद्युत रोषणाई नक्की पहा; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सजले पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची ही आकर्षक विद्युत रोषणाई नक्की पहा; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सजले पंढरपूर

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा 2020 निमित्त श्री विठ्ठल सभामंडप रुक्मिणीमाता सभामंडप नामदेव पायरी व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ‘लालपरीने’ पंढरपूरला आणल्या जाणार

म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढीला पंढरपूरला येणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा 2020 निमित्त श्री विठ्ठल सभामंडप रुक्मिणीमाता सभामंडप नामदेव पायरी व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे….

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 29 juni 2020

कोरोनाच्या या संकटात यंदा प्रथमच वारी रद्द झालीय पण भक्तिभाव तोच आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले अनेक वारकरी एकटे पायी पंढरीला येत आहेत. त्यांना माघारी जाण्याची विनंती केली जात आहे.

प्रशासनाने ही जी विद्युत रोषणाई केली आहे ती सर्वांच्या मनात भारत आहे. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा 2020 निमित्त श्री विठ्ठल सभामंडप रुक्मिणीमाता सभामंडप नामदेव पायरी व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे….

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 29 juni 2020

हेही वाचा- माढ्यात वाढतोय कोरोना पण व्यापारी वर्गाची धक्कादायक भूमिका; जनता कर्फ्यू रद्द

खुशखबर- राज्यात लवकरच 8 हजार पोलिस पदांची भरती लवकरच; गृहमंत्री अनिल देशमुख

litsbros

Comment here