करमाळाशेती - व्यापार

मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय शेतकरी हिताचा; पूजा झोळे

एक देश, एक कृषिबाजार केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा- पुजा झोळे

करमाळा माढा न्यूज; देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल देशभरात कुठेही विकता यावा, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने एक देश एक कृषिबाजार याला मंजुरी दिली आहे.साखरेला 31 रुपये हमीभाव जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा तर होणारच आहे. पण त्याचबरोबर केंद्र सरकारच्या या धोरणामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही मुक्तपणे शेतीमाल विक्रीची मुभा शेतकऱ्याला दिली आहे.

त्यामुळं शेतकऱ्याच्या बांधावरच देशातील व परदेशातील व्यापारी शेतमाल खरेदी करू शकतील,तर शेतकरी देशात कुठेही शेतीमालाची विक्री करू शकतो.विशेष म्हणजे कांद्याची दरवाढ झाल्यानंतर निर्यात बंदी हि घालता येणार नाही.आणि निश्चितच येणाऱ्या काळात शेतीमालाची दरवाढ हि होणार आहे.मग काही लोक यावर आंदोलन देखील करतील,मात्र ज्यांना भाव परवडणार नाहीत त्यांनी शेतमाल खाऊ नये.असे रयत क्रांती युवती प्रमुख पुजा झोळे म्हणाल्या.

केंद्राने जरी मुक्त विक्रीला मंजुरी दिली असली तरी,बाजार समित्यांकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे,परंतु केंद्राने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे,आणि राज्यसरकारने देखील त्याच स्वागत केलं पाहिजे.

जर येणाऱ्या काळात राज्यसरकारने या निर्णयाला विरोध केल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या राज्य युवती प्रमुख पुजा झोळे यांनी सरकारला दिला आहे. केंद्राच्या या निर्णयाचं आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभरात जल्लोष करून स्वागत करण्यात आले.

आमदार प्रणिती शिंदे Live

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 28 mei 2020

https://www.instagram.com/p/CAiC-JsAwOM/?igshid=s4rg16f4xmz

#लाईव्ह आहेत, श्रीमती.#वीणा_पवार मॅडम ( #मुख्याधिकारी #करमाळा #नगरपरिषद) Live आहेत. कमेंट करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहराविषयी बोला- संवाद साधा.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Vrijdag 22 mei 2020

https://www.instagram.com/p/CAICbPUAWXB/?igshid=1lxrjmawsph5f

https://www.facebook.com/karmalaNewsLive/videos/1673315989475952/

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 19 mei 2020

निरागस बालके अन बोबडे बोल

#किती_गोड_किती_निरागसमराठीतील तुफान गाजलेले 'प्रीतीत ये ना, जवळ घे ना', हे गाणे आपल्या बोबड्या बोलांनी गाणारे दोघे चिमुरडे. नक्की ऐका, खूप सुंदर आहे. #ViralVideo

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 27 mei 2020

 

litsbros

Comment here