आम्ही साहित्यिकताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रसिद्ध व्याख्याते व कवी जगदीश ओहोळ यांची कोरोनाच्या सद्यस्थितीवर आधारित जबरदस्त कविता ‘कोविड’ व पहा ‘लॉकडाऊन मधल्या लाख मोलाच्या गोष्टी’

देशातील कोरोनाच्या सद्य परिस्थितीवर करमाळा तालुक्याचे सुपुत्र व्याख्याते व कवी जगदिश ओहोळ यांची एक समर्पक कविता-

‘कोविड’

श्रीमंतांनी आणलेला कोविड
बघता बघता गरिबांचा झाला,
मोदी साहेब, या कोरोनाने
एक ही करोडपती कसा नाही मेला?

गरीब असो वा श्रीमंत
सगळेच जगले पाहिजेत,
पण मग आज गरीब जे भोगतात
ते सगळ्यांनीच भोगले पाहिजे.!

आज काय बंद अन काय सुरू?
उपाशी गरीब रोज विचारतो सवाल?
श्रीमंत पाहिजे तिथं पोचतो
पण गरीब घराबाहेर निघाला तरी बवाल!

स्व हितासाठी परदेशी गेले
त्यांची विमानाने घरवापसी,
ज्यांच्या घामावर भारत उभा
त्यांच्या पायाची जखम भरावी कशी.?

दिवा, टाळी अन थाळीचा
इव्हेंट भलताच गाजला,
तो लाख कोटींचा आकडा ऐकून
स्वीस बँकेतला काळा पैसा ही लाजला.!

रोटी, कापड और मकान
यांना तुमच्या लाईव्ह मध्ये द्या जरा जागा,
कोरोना सोबतच बंद दाराआड
लोकांच्या पोटांत लागलेली आग ही बघा.!

आता जर ठोस उपाययोजना सोडून
म्हणाल फक्त ‘संयम धरा’
तर उद्या जेवढे जगतील वाचतील
तेवढ्यावरच राज्य करा.!
– जगदिशब्द

कवी व व्याख्याते- जगदीश ओहोळ
संपर्क- 9921878801

देशातील कोरोनाच्या सद्य परिस्थितीवर करमाळा तालुक्याचे सुपुत्र व्याख्याते व कवी जगदिश ओहोळ यांची एक समर्पक कविता- 'कोविड…

Geplaatst door व्याख्याते जगदीश ओहोळ – Jagdish Ohol op Zondag 24 mei 2020

 

…आणि पाणी नाही म्हणून लॉकडाऊन मध्ये त्या जोडप्याने अंगणात विहीर खोदली .!घेऊन येतोय..#लॉकडाऊन_मधील_लाखमोलाची_गोष्ट भाग – 1#प्रेरणादायी_गोष्ट #जगदिशब्द #व्याख्याते #जगदीश_ओहोळ #लॉकडाऊन

Geplaatst door व्याख्याते जगदीश ओहोळ – Jagdish Ohol op Dinsdag 21 april 2020

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=937897709999941&id=376330669489984

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

https://www.instagram.com/p/CAS2OhiAQlQ/?igshid=3h6okmll0hdz

करमाळा माढा न्यूज व्हाट्सप – 9067564080 संपर्क – 7058592990

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 12 mei 2020

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 7 mei 2020

विठ्ठल रुक्मिणीस रत्नागिरीच्या हापूस आंबा व पानांची मनमोहक आरास

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Zondag 10 mei 2020

जॉईन करा ‘करमाळा माढा न्यूज’ टेलिग्राम चॅनेल
👇👇👇👇👇👇
Karmala Madha News
https://t.me/karamalamadhanews24

https://t.me/karamalamadhanews24/6

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 11 mei 2020

https://www.facebook.com/176339512928595/posts/650244742204734/

litsbros

Comment here