Uncategorized

निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शहिदांना श्रद्धांजली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

निमगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव ह येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ ननवरे, माजी सरपंच धर्मराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सतीश बापु नीळ, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंत जगदाळे, शिक्षक श्री हांडे गुरुजी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी सतीश नीळ यांचे व विद्यार्थ्यां यांची भाषणे झाली शेवटी श्री हांडे गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले

litsbros

Comment here