आरोग्यसोलापूर जिल्हासोलापूर शहर

धक्कादायक, सोलापुरात आज शुक्रवारी कोरोनाने 6 जणांचा मृत्यू तर 28 नवे रुग्ण

बापरे… सोलापूरात कोरोनाने आज तब्बल सहा जणांचा मृत्यू

२८ नवे बाधित तर १४ जण कोरोनामुक्त

एकूण रुग्ण ५१६, डिस्चार्ज दिलेले रुग्ण २२४, मृत रुग्ण ४० तर २५२ रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर (२२ मे) – आज एकूण १८० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १५२ अहवाल निगेटिव्ह तर २८ अहवाल पॉझिटिव्ह तर आज तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

 

अद्याप १५९ अहवाल प्रलंबित असून आज पाचेगाव, सांगोला, सोलापूर शहरातील कुर्बान हुसेन नगर, तेलंगी पाच्छा पेठ, देगाव रोडवरील सलगर वस्ती, भवानी पेठेतील मराठा वस्ती, जुळे सोलापूरातील सिद्धेश्वर नगर परिसरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सोलापूरात कोरोनाचा 40 वा बळी

सोलापूरात शुक्रवारी 28
कोरोनाग्रस्तांची भर

शुक्रवारी तब्बल 6 जणांचा मृत्यू

एकूण रुग्ण संख्या झाली 516

शुक्रवारी 180 अहवाल प्राप्त

152 निगेटिव्ह
28 पॉझिटिव्ह

प्रलंबित अहवाल 159

शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांना डिस्चार्ज

आजतागायत 40 मृत्यू

आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 224 जणांना डिस्चार्ज

252
कोरोनाबाधितांवर उपचार सुरु

Facebook Liveरितू तुळजापूरकर Live आहेत.विषय- 10वी 12वी नंतर करिअरच्या वाटाजॉईन व्हा👇👇👇👇https://www.facebook.com/karmalaNewsLive/videos/1673315989475952/

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 21 mei 2020

#Facebook_Liveकु.पुजा झोळे, युवा नेतृत्वविषय- छत्रपती शिवाजी महाराज व आजचा महाराष्ट्र

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 20 mei 2020

https://www.instagram.com/p/CAS2OhiAQlQ/?igshid=3h6okmll0hdz

करमाळा माढा न्यूज व्हाट्सप – 9067564080 संपर्क – 7058592990

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Dinsdag 12 mei 2020

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Donderdag 7 mei 2020

विठ्ठल रुक्मिणीस रत्नागिरीच्या हापूस आंबा व पानांची मनमोहक आरास

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Zondag 10 mei 2020

जॉईन करा ‘करमाळा माढा न्यूज’ टेलिग्राम चॅनेल
👇👇👇👇👇👇
Karmala Madha News
https://t.me/karamalamadhanews24

https://t.me/karamalamadhanews24/6

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 11 mei 2020

अशाच पोस्ट साठी आपले हे👆पेज नक्की #Like करा👍फोटो काढताना लक्षात ठेवाकोरोना/लॉकडाऊन- लोक आता अडचणीत आहेत 'भिकारी नाही'

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Maandag 27 april 2020

litsbros

Comment here